Saturday, August 16, 2025 01:13:07 PM
पाणी घेण्यासाठी विक्रम कोळी नावाचा तरुण हॉटेलमध्ये गेला होता. यादरम्यान, विक्रमचा हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला धक्का लागला. मात्र, धक्का लागल्यामुळे विक्रम कोळीला बेधडक मारहाण करण्यात आली.
Ishwari Kuge
2025-06-20 18:23:31
उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला आहे. पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गणेशनगर भागात नाल्यावरचा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-16 18:43:06
सांगलीत भरदिवसा 40 तोळ्यांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांकडून लंपास; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा तपास सुरू.
Jai Maharashtra News
2025-05-02 17:17:33
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद – गोंदियातील मंदिरात चोरट्यांचा हल्लारामनगर पोलिसांचा शोधमोहीम सुरू – आरोपी लवकरच गजाआड?
Manoj Teli
2025-02-05 06:57:31
पुण्यातील विमाननगर पतीसरातील थरारक घटनेचा cctv समोर दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली
Samruddhi Sawant
2025-01-23 14:01:35
बेलापूरमधील झोपडपट्टीत भयंकर घटना
2024-11-29 19:44:21
दिन
घन्टा
मिनेट